विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2018 पासून ते 22 फेब्रुवारी 2023 दरम्यान कारंडवाडी, ता. सातारा येथील विवाहिता यांचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा यांच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.