maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास माजगावकर माळ, शाहूपुरी येथून अज्ञाताने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.