maharashtra

गळफास घेऊन एकाची आत्महत्या


गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ओझर्डे, ता. वाई येथील राहत्या घरी रोहित दिनकर भिसे याने दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार व्ही. ए. टकले करीत आहेत.