maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 सप्टेंबर रोजीच्या 12.30 ते 12.40 दरम्यान स्नेहल संतोष अवघडे वय १५ या अल्पवयीन मुलीस ईश्वर बापू मोरे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा याने पळवून नेले असल्याची फिर्याद गिता संतोष अवघडे वय 38 यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बधे करीत आहेत.