शांततेचा भंग केल्याप्रकरणी उंब्रज येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : शांततेचा भंग केल्याप्रकरणी उंब्रज येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.२५ रोजी १०.४० वाजण्याच्या सुमारास निरंजन आनंदराव चव्हाण रा. सुरभी चौक, उंब्रज, ता. कराड याने सुरभी चौकात सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा करून शांततेचा भंग केल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात अवघडे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली.