येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरुन अज्ञात इसमाने एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 4 जुलै रोजी सुमारे साडेआठ वा. सुमारास शहरातील एका नामांकित महाविद्यालयासमोरुन शहरातच वास्तव्य करणार्या एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.