पाटखळ माथा ते वाठार रस्त्यावर पाटखळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल अनिल साबळे (वय 21, रा. वडूथ ता.सातारा) हा युवक ठार झाला.
सातारा : पाटखळ माथा ते वाठार रस्त्यावर पाटखळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रज्वल अनिल साबळे (वय 21, रा. वडूथ ता.सातारा) हा युवक ठार झाला.
ही घटना दि. 5 नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी स्वप्नील पवार (रा.उडतारे ता.वाई) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.