सातारा शहर परिसरात एका युवतीचा रोहित कुंभार व त्याच्या दोन साथीदारांनी विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात एका युवतीचा रोहित कुंभार व त्याच्या दोन साथीदारांनी विनयभंग केल्याची तक्रार शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 16 रोजी घडली असून घटनेनंतर युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयितांनी युवतीचा पाठलाग करुन रस्त्यावर हात धरुन प्रेमाबाबत विचारणा करत विनयभंग केला.