अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान यश चंद्रकांत मोरे रा. सदर बाजार, सातारा या अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केले असल्याची फिर्याद संजय शंकर मोरे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार व्ही. एच. गायकवाड करीत आहेत.