maharashtra

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या


गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : गळफास घेऊन एका युवकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या पूर्वी रामनगर, पोस्ट वर्ये, ता. सातारा येथील भाड्याच्या रूममध्ये अथर्व उमेश टकले मूळ रा. आर्वी, ता. कोरेगाव याने पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कुमठेकर करीत आहेत.