सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे अवैध दारु प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सुनील श्रीकांत चव्हाण आणि अमित नामदेव गोडसे (दोघेही रा. डोळेगाव, ता. सातारा) अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.
सातारा : सातारा तालुक्यातील डोळेगाव येथे अवैध दारु प्रकरणी बोरगाव पोलिसांनी दोघांवर कारवाई केली. याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सुनील श्रीकांत चव्हाण आणि अमित नामदेव गोडसे (दोघेही रा. डोळेगाव, ता. सातारा) अशी कारवाई करण्यात आलेल्याची नावे आहेत.
डोळेगाव येथे अवैध दारुप्रकरणी केलेल्या कारवाईत देशी-विदेशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.