maharashtra

अल्पवयीन मुलीचे अपहरण


बर्गेवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : बर्गेवाडी, ता. कोरेगाव येथील राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ जानेवारी रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास बर्गेवाडी येथून एका अल्पवयीन मुलीचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला आहे.