maharashtra

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू


विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रशांत परशुराम कदम रा. मालगाव, ता. सातारा यांनी तणनाशक विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.