burglaryatjadhavwadiandtheftofpropertyworthrs.71500

esahas.com

जाधववाडी येथे घरफोडी करून ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

जाधववाडी, ता. सातारा येथे घरफोडी करून ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.