femalepoliceconstablesisters

esahas.com

2 महिला पोलिस कॉन्स्टेबल बहिणींवर म्हसवड पोलीसात गुन्हा दाखल

धमक्यांना कंटाळून गळफास घेतलेल्या शेतकरी युवक नवनाथ मारुती दडसच्या आत्महत्येप्रकरणी म्हसवड आणि फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघी कॉन्स्टेबल बहिणींसह त्याच्या आई- वडिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.