vitaminadeficiencycanleadtoosteoporosisandbaldnessinmen

esahas.com

'या' Vitamin च्या कमतरतेमुळे हाडं कमकूवत होऊ लागतात, तर पुरुषांना पडते टक्कल

शरीरात व्हिटॅमिन-डीच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते पोकळ होऊ लागतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराला प्रत्येक जीवनसत्व आवश्यक आहे. ज्यामुळे तज्ज्ञ देखील आपल्याला हेल्दी फूड खाण्याचा सल्ला देतात. परंतु या सगळ्यात शरीरासाठी जास्त गरजेचं आहे. ते म्हणजे व्हिटॅमिन डी. कारण, व्हिटॅमिन-डी तुमच्या शरीरासोबतच मेंदूसाठीही खूप महत्त्वाचे आहे.