vanashreeawardtosuperintendentofpolicesameershaikh

esahas.com

पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वनश्री पुरस्कार

वन क्षेत्रातील वृक्षारोपण व संवर्धनात उत्कृष्ठ काम करण्यासाठी दिला जाणारा 2018 व 2019 साठीचा छत्रपती शिवाजी महारात वनश्री पुरस्कार पोलीस अधीक्षक समीर शेख यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला आहे.