honda

esahas.com

होंडा 'मदर फॅक्टरी' बंद करणार

चिनी ड्रायव्हर्स आता सुमारे 500,000 येन ($4,300) मध्ये लहान ईव्ही खरेदी करू शकतात. यूएस आणि चायनीज या दोन्ही बाजारपेठांमध्ये मजबूत उपस्थितीमुळे, होंडा ईव्हीकडे वळण्यासाठी इतर जपानी कार निर्मात्यांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे.

esahas.com

भुतेघर हद्दीत बिबट्याच्या हल्ल्यात खिलारखोंडाचा मृत्यू

जावली तालुक्यातील भुतेघर गावच्या वन हद्दीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात खिलारखोंडाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार दि.१९ रोजी घडली. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.