healthtips:योगासनकरण्यापूर्वीआणिनंतरकायखावं

esahas.com

Health Tips : योगासन करण्यापूर्वी आणि नंतर काय खावं? आरोग्यासाठी फायदेशीर असलेले पदार्थस, घ्या जाणून

योगाशी संबंधित सर्व तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ आरोग्यास उपयुक्त आणि संतुलित आहारामुळे़ योगाचा पूर्ण फायदा हा आरोग्यास होऊ शकतो. योग करण्यापूर्वी आणि नंतर कोणते अन्न खावे , हे जाणून घेऊया.