विनय गौडा सातारा जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांची कार्यपद्धती सातारा मध्ये खूप वादग्रस्त ठरली याबाबत साहस वार्ता ने वेळोवेळी आवाजही उठवला होता
सातारा जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या गरजू दिव्यांगांना व 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साधने पुरविणे या केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अस्थिव्यंगाकरिता मंत्रालयाच्या व राष्ट्रीय वयोश्री योजना या योजनेद्वारे जिल्हा प्रशासनाकडून लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा परिषद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!