dhananjairaogadgilcollege

esahas.com

धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची सैनिक बँकेत निवड

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय हे स्वायत्त महाविद्यालय असून ते कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाचे घटक महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात करिअर करता यावे यासाठी बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवले जाते.