allthepeopleofmaharashtrastandbehindthemarathispeakingcitizens:shashikantshinde

esahas.com

महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठाम : आ. शशिकांत शिंदे

महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.