keralaflood

esahas.com

केरळ मधील बचाव कार्यसाठी भारतीय लष्कर तैनात केरळ मधील बचाव कार्यसाठी भारतीय लष्कर तैनात

        केरळमधील वायनाड, जिल्ह्यातील व्याथिरी तालुक्यातील मेप्पडी पंचायत, येथे झालेल्या मोठ्या भूस्खलनात अंदाजे 250 लोक अडकून पडले असल्याने त्यांच्या सुटकेसाठी केरळ सरकारकडून आज सकाळी प्राप्त झालेल्या विनंतीनुसार, भारतीय सैन्याच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे 200 जवानांचा समावेश आहे. कन्नूर येथील संरक्षण सुरक्षा कोअर (डीएससी) केंद्र, येथील सैनिकांसह कन...