covaccine

esahas.com

खासगी रुग्णालयांमध्ये 1 मे पासून  सशुल्क कोवीड लसीकरण 

कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा दि. 1 मे पासून सुरू होत आहे. तथापि, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण खासगी रुग्णालयांमध्ये सशुल्क करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आली आहे.