twobullocksfellintoawellanddied...!!

esahas.com

बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू...!!

पाचवड (ता. खटाव) येथील यात्रेनिमित्त आयोजिलेल्या बैलगाडीने शर्यतीत आखलेली फाटी (ट्रॅक) पूर्ण केल्यानंतर बैलगाडी चालक खाली पडल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटल्याने बैलगाडी विहिरीत पडून दोन बैलांचा मृत्यू झाला.