stopactionagainstinnocentcitizens:bjpsdemand

esahas.com

निरपराध नागरिकांवरील कारवाई थांबवा : भाजपा ची मागणी

मालेगाव, नांदेड व अमरावती येथील निरपराध नागरिकांवर होत असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी साताराचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.