bombayengineersgroupheldaspectacularreunion2024atkhadki

esahas.com

बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप खडकी येथे दिमाखदार ‘रीयुनियन 2024’ संपन्न

पुणे, दि.1 फेब्रुवारी 24सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय चार वर्षांत एकदा होणाऱ्या या कार्यक्रमासाठी एकत्र येत असल्यामुळे,  या शानदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे दिसून येत होते. या सोहळ्यासाठी उपस्थित नामवंत पाहुण्यांमध्ये अनेक सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासह, परमवीर चक्रान...